मावळातील वाझेला जनतेने दीड वर्षांपूर्वी घरी बसवलयं | Sunil Shelke | Politics | Maval | Sarkarnama

2021-06-12 0

माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केलेल्या आरोपाला आमदार सुनील शेळके यांनी उत्तर दिले असून मावळातील वाझे कोण आहे, हे जनतेला माहिती आहे. या वाझेला जनतेने दीड वर्षांपूर्वी मोठ्या मताधिक्याने घरी बसवलयं, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. तसेच विविध कार्यलयांत जनतेच्या सेवेसाठी माझे कार्यकर्ते उभे असतात, असा दावा त्यांनी केला.
#SunilShelke #BalaBhegade #MLA #Maval #BJP #Corruption #governmentoffices

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires